Gold-Silver Rate Today: सोन्याचा 10 ग्रॅमचा दर पहाल तर सरकेल पायाखालची जमीन! वाचा आजचे सोन्या आणि चांदीचे दर

gold rate today

Gold-Silver Rate Today:- सध्या दिवाळीचा सण सुरू असून सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे सध्या चित्र आहे. सध्या सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ होताना दिसून येत असून बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जर विचार केला तर मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत ५४९८२ रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 59 … Read more