Gold Price Update : सोन्याचे भाव गडाडले ! तरीही सोने मिळत आहे ५३०० रुपयांनी स्वस्त, आजच खरेदी करा

Gold Price Update

Gold Price Update : सोने (Gold) आणि चांदीचे (Silver) भावामध्ये सध्या चढ उतार सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव घसरल्याचे चित्र दिसत होते. मात्र आता सोने आणि चांदीचे भाव गडाडल्याचे दिसत आहे. घसरणीनंतर सोने आणि चांदीच्या भावात वाढ (Price increase) झाली आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात बदल झाला आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली … Read more

Gold Price Today : सुवर्णसंधी ! सोने 5000 रुपयांनी स्वस्त, तर 10 ग्रॅम सोने खरेदी करा फक्त 29901 रुपयांना

Gold Price Update

Gold Price Today : लग्न सराईत महिलांना सर्वात जास्त आवडणारा दागिना तो म्हणजे सोने (Gold) आणि चांदीचा. लग्नाच्या सिजनमध्ये सोने आणि चांदी (Silver) मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. तसेच या सिजनमध्ये सोने आणि चांदीच्या मागणीतही झपाट्याने वाढ होत असते. तसेच तुम्हीही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्वरा करा. सोने आणि चांदी … Read more

Gold Price Today : सोने- चांदीचे नवीन दर जाहीर होताच ग्राहकांमध्ये गोंधळ, पहा 22 ते 24 कॅरेट सोन्याची किंमत

Gold Price Today : लग्नसराईच्या काळात सराफा बाजारात (bullion market) ग्राहकांची (customers) मोठी गर्दी असते. जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल, तर ही एक चांगली संधी आहे. कारण सोने त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 3,400 रुपयांनी स्वस्त होत आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या (Delhi to Mumbai) सोन्याच्या बाजारात खरेदीबाबत ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोन्या-चांदीची नवीनतम किंमत जाणून घ्या … Read more

Gold Price Today : सोन्या- चांदीच्या दराबाबत नवीन अपडेट, आजचे ताजे दर जाणून घ्या

Gold Price Today : भारतीय सराफा बाजारात (Indian bullion market) या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा दर ५२ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. या आठवड्याच्या पहिल्या व्यावसायिक दिवशी 27 जून (सोमवार) सोन्याचा दर 51,021 रुपये प्रति १० ग्रॅम होता. पण आठवड्याच्या अखेरीस सोने महाग झाले. आठवड्याच्या सुरुवातीनंतर केवळ ३० जूनला (गुरुवारी) सोन्याचे दर नोंदवले गेले. उर्वरित … Read more

Gold Price Today : सोने खरेदी करण्याची हीच वेळ ! सोने ५४०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण (Falling) होताना दिसत आहे. तुम्ही सोन्या-चांदीचे ग्राहक (Customer) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, तर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दुसरीकडे, सोने खरेदी करण्याची ही सर्वोत्तम संधी आहे, कारण आजकाल सोने त्याच्या सर्वोच्च स्तरावरून ५४०० रुपयांच्या … Read more

Gold Price Update : सोन्या चांदीचे भाव घसरले ! सोने ५००० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीनतम दर

Gold Price Update

Gold Price Update : सध्या लग्न सोहळ्याचा सीजन सुरु आहे. लग्न म्हंटल की सोने (Gold) आणि चांदी (Silver) आलीच. त्यामुळे सोने आणि चांदीच्या मागणीत झपाट्याने वाढ झाली आहे. तसेच सोने आणि चांदी खरेदीदारांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण (Falling Rates) झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण … Read more

Gold Price Today : सोने खरेदीदार खुश ! १० ग्रॅम सोने मिळतेय फक्त एवढ्या रुपयांना, जाणून घ्या नवीन किंमत

Gold Price Today : लग्नाच्या मोसमात भारतीय सराफा बाजारात (Indian bullion market) ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात कमालीची अस्थिरता असून, त्यामुळे खरेदीबाबत ग्राहकांमध्ये (customers) भीतीचे वातावरण आहे. सोने खरेदी करण्याची ही सर्वोत्तम संधी आहे, कारण आजकाल सोने त्याच्या सर्वोच्च स्तरावरून ५,३०० रुपयांनी स्वस्त होत आहे. शनिवारीही सोन्याच्या दरात २० रुपयांची … Read more

Gold Price Today : सोने खरेदीदारांचे नशीब उजळणार ! आता 10 ग्रॅम सोने खरेदी करा 29934 रुपयांना

Gold Price Today : सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) दरामध्ये चढ उतार कायम आहे. कधी सोन्या चांदीचे भाव (Rate) वाढल्याचे दिसत आहे तर कधी कमी झाल्याचे दिसत आहे. सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. कारण सोने आणि चांदी त्याच्या उच्चांक दरापेक्षा स्वस्त मिळत आहे. सध्या सोन्याचा दर पुन्हा एकदा ५१ … Read more

Gold Price Today : सोने चांदीचे नवीन दर जाहीर, खरेदीदार झाले थक्क ! जाणून घ्या आजची किंमत

Gold Price Today : लग्नसराईचा हंगाम असल्याने सराफा बाजारात (bullion market) सोने-चांदीच्या खरेदीत (purchase of gold-silver) मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पण तरीही सोने खरेदी करण्याची हीच उत्तम संधी आहे. आजकाल सोन्याचा दर सर्वोच्च पातळीवरून ५,३०० रुपयांनी स्वस्त होत आहे. त्यामुळे खरेदी करण्यास उशीर करू नका. १८ जून २०२२ … Read more

Gold Price Update : सोन्या चांदीच्या किमतीत वाढ ! तरीही सोने ४५०० रुपयांनी स्वस्त खरेदी करा, जाणून घ्या नवे दर

Gold Price Update

Gold Price Update : तुम्हीही सोने (Gold ) आणि चांदी (Silver) खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे सोन्या चांदीच्या दरात वाढ (Rate increase) झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार पाहायला मिळाले त्यानंतर आज भाव तेजीत गेले आहेत. या व्यापारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याबरोबरच … Read more

Gold Price Today : सोने ४००० रुपयांपर्यंत स्वस्त, १० ग्रॅम सोने खरेदी करा फक्त ३०१०१ रुपयांना

Gold Price Update

Gold Price Today : लग्नसराई चा सीजन सुरु आहे. लग्न सोहळा म्हंटल की सोन्या (Gold) चांदीचे (Silver) दागिने आलेच. लग्नसराईच्या सिजनमुळे (Wedding season) सोन्या चांदीच्या मागणीतही वाढ झाली आहे. मात्र सोन्या चांदीच्या दरात (Rate) घसरण (Falling) झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सध्या सोन्याचा भाव 51400 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव … Read more

Gold Price Update : सोन्या चांदीच्या दरात बदल ! चांदी १७००० हजार रुपये स्वस्त

Gold Price Update : लग्नसराई चा सीजन सुरु आहे. लग्न सोहळा म्हंटल की सोन्या (Gold) चांदीचे (Silver) दागिने आलेच. लग्नसराईच्या सिजनमुळे सोन्या चांदीच्या मागणीतही वाढ झाली आहे. काही आठवड्यपासून सोन्या चांदीच्या दरात बदल होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ (Increase) होताना दिसत आहे. आज सोने 264 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आहे, … Read more

Gold Price Update : सोने चांदी महागले ! तरीही खरेदी करा ५००० रुपयांनी स्वस्त सोने, जाणून घ्या नवीनतम दर

Gold Price Update : सध्या लग्नाचा सीजन (Wedding season) सुरु आहे. तसेच लग्न म्हंटल की सोने (Gold) चांदी आलेच. त्यामुळे सोन्या चांदीच्या (Silver) मागणीतही वाढ झाली आहे. मात्र सोने खरेदीदारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही दागिने खरेदी करायचे असतील किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल, … Read more

Gold Price Update : सोन्याच्या दरात वाढ तर चांदी घसरली ! तरीही चांदी 17500 आणि सोने 4900 रुपयांनी मिळतेय स्वस्त

Gold Price Update : सध्या लग्नाचा सीजन सुरु आहे. तसेच लग्न म्हंटल की सोने (Gold) चांदी आलेच. त्यामुळे सोन्या चांदीच्या (Silver) मागणीतही वाढ झाली आहे. मात्र सोने खरेदीदारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात घसरण (Falling rates) झाली आहे. सोमवारी या व्यापारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीचे दर जाहीर ! १० ग्रॅम सोने खरेदीवर ५००० बंपर फायदा, जाणून घ्या

Gold8-1

Gold Price Today : सध्या लग्न सोहळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे अनेकजण सोने (Gold) चांदी खरेदी करत आहेत. सोन्या चांदीच्या मागणीतवाढ झाली आहे. मात्र असे असताना सोन्या चांदीचे (Silver) दरात चढ-उतार होतच आहेत. तुम्हालाही सोने खरेदी करायचे असेल तर उशीर करू नका. आजकाल एक तोळा सोने खरेदी केल्यास 5,000 रुपयांपेक्षा जास्त फायदा मिळत आहे. कारण … Read more

Gold Price Update : सोने-चांदी खरेदीदार आनंदी, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण; जाणून घ्या नवीन दर

Gold Price Update : काल अक्षय्य तृतीयाच्या (Akshayya Tritiya) मुहूर्तावर दागिने (Jewelry) खरेदी करण्याकडे ग्राहकांनी (customers) गर्दी केली होती, मात्र कालच्या तुलनेत आज पुन्हा सोने चांदीच्या दरात घसरण झाल्याचे समजते आहे. काल ईदच्या सुट्टीनंतर बुधवारी भारतीय सराफा बाजारात (Indian bullion market) सोन्या-चांदीचे दर जाहीर झाले आहेत. आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. … Read more

Gold Price Today : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तवर सोने झाले इतके स्वस्त; पहा 14 ते 24 कॅरेटचे दर

Gold Price Today : सोने खरेदीदारांसाठी एक आनांदाची बातमी आहे. अक्षय्य तृतीयेच्या (Akshayya Tritiya) मुहूर्तवर सोने (Gold) स्वस्त झाले आहे. त्यामुळे खरेदीदारांसाठी सोने खरेदी करण्याची एक सुवर्ण संधी आली आहे. आंतराराष्ट्रीय बाजारपेठेतील हालचालीनानंतर सोने स्वस्त झाले आहे. मंगळवारी अक्षय्य तृतीयेचा पवित्र सण आहे. मान्यतेनुसार अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. सोने 4145 … Read more

Gold Price Update : सोन्याचे भाव घसरले ! तर चांदी वाढली, जाणून घ्या आजचे नवीन दर

Gold Price Update : रशिया युक्रेन युद्धाचा (Rassia Ukraine War) परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर होताना दिसत आहे. लग्न सराई सुरु झाली आहे. सोन्या (Gold) चांदीच्या दरात हालचाली दिसून येत आहेत. मंगळवारी भारतीय सराफा बाजारात (Indian bullion market) सोन्या-चांदीचे दर जाहीर झाले आहेत. सर्व शुद्धतेच्या सोन्याचे दर आज खाली आले आहेत, तर चांदी (Silver) महाग झाली आहे. … Read more