Poisonous Snake Species: भारतातील ‘हे’ 5 साप आहेत अतिविषारी! जर घेतला चावा तर पाणीही मागू देत नाहीत

poisonous snake species

Poisonous Snake Species:- बऱ्याचदा आपण शेतामध्ये काम करत असतो किंवा एखाद्या जंगल सफारीला किंवा फिरायला गेलेलो असतो तेव्हा झाडाझुडपांमध्ये आपल्याला साप दिसून येतात. जेव्हा आपल्याला साप दिसतो तेव्हा आपली भीतीने त्रिधातिरपीट उडते. कारण साप म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्यासमोर येतो तो सापाचा चावा आणि झालेले मृत्यू. त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये सापाबद्दल अतिशय भीती दाटून भरलेली असते. … Read more

Green Tree Python Snake: आंतरराष्ट्रीय बाजारात आहे ‘या’ सापाची कोटीत किंमत! या सापाचे सौंदर्यच आहे त्याच्या मागणीचे कारण

green tree python snake

Green Tree Python Snake:- साप म्हटले म्हणजे आपल्या अंगावर भीतीने रोमांच उभे राहतात. साप या जगातील अशा धोकादायक प्राण्यांपैकी एक असून सापाची प्रत्येकाला भीती वाटत असते. जगामध्ये असे मोजकेच लोक असतील की ज्यांना सापाची भीती अजिबात वाटत नाही. आपल्याला माहित आहे की सापाच्या अनेक प्रजाती आहेत व त्यातील काही प्रजातीच विषारी आहेत बहुसंख्य या बिनविषारी … Read more

Ghonas Snake: थंडीच्या कालावधीमध्ये घोणस प्रजातीच्या सापापासून सावध राहा! हा काळ असतो या सापाचा मिलनकाळ

ghonas snake

Ghonas Snake:- भारतामध्ये सापाच्या अनेक प्रजाती आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यातील घोणस, इंडियन कोब्रा तसेच मन्यार यासारख्या जाती अति विषारी म्हणून ओळखले जाते. प्रत्येक सापाच्या प्रजातीचे वेगवेगळे वैशिष्ट्ये असून त्या पद्धतीने त्यांचा वावर असतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर मन्यार हा विषारी साप निशाचर म्हणून ओळखला जातो. म्हणजेच हा साप रात्रीच्या वेळी जास्त करून बाहेर … Read more