सापडलेल्या वस्तूवर कोणाचा अधिकार असतो? सापडलेली वस्तू परस्पर विकली तर काय होऊ शकते? कायदा काय सांगतो
Indian Law : भारतात लोकशाही असून कायद्याचे राज्य आहे. भारतीय कायद्यात सर्वसमावेशक अशा तरतुदी करून देण्यात आलेल्या आहेत. भारतात लागू असणारे कायदे सर्वच लोकांसाठी समान आहेत. कायद्याच्या चौकटीत राहूनच आपल्या देशाचा कारभार चालतो. मात्र असे असले तरी सर्वसामान्यांना सर्वच कायद्यांची माहिती नसते. यामुळे अनेकदा सर्वसामान्य जनता अडचणीत सापडते. दरम्यान आज आपण भारतीय कायद्यातील अशाच एका … Read more