पेट्रोल पंप मीटरवर शून्य रीडिंग दाखवल्यानंतर देखील होते लूट! पेट्रोल आणि डिझेल भरणे अगोदर घ्या ‘ही’ काळजी,वाचेल पैसा
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आता वेगवेगळ्या पद्धतीने फ्रॉड केले जातात. यामध्ये अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा किंवा ट्रिक्सचा वापर केला जातो व आपल्याला कळत देखील नाही. जर आपण पेट्रोल पंपांचा विचार केला तर पेट्रोल पंपांवरील इंधन चोरी ही एक फार मोठी समस्या असून आपल्यासमोर आपली लूट केली जाते तरी आपल्याला कळत नाही. तसेच पेट्रोल व डिझेल मधील भेसळ … Read more