Indian Railway : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! रेल्वे देत आहे ‘ही’ मोफत सेवा
Indian Railway : रेल्वेला देशाची जीवनवाहिनी समजली जाते. लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. अशातच रेल्वे प्रशासन आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुविधा सुरु करत असते. परंतु, काही प्रवाशांना रेल्वेच्या या सुविधेबद्दल कसलीच माहिती नसते. त्यामुळे त्यांना या सुविधेचा लाभ घेता येत नाही. तसेच रेल्वे प्रशासन काही नियमही कडक केले आहेत. हे नियमदेखील प्रवाशांना माहिती नसतात. … Read more