Indian Railways: रेल्वेने दिला प्रवासांना दिलासा ; घेतला ‘तो’ मोठा निर्णय
Indian Railways: तुम्ही ट्रेनने (train) प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. रेल्वेने (Railways) प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. रेल्वेने प्रीमियम गाड्यांमधील (premium trains) सेवा शुल्क रद्द केले आहे. आता प्रवाशांना 50 रुपयांची बचत होणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने आयआरसीटीसीला (IRCTC) परिपत्रक जारी केले आहे. याआधी प्रीमियम ट्रेनमध्ये खाण्यापिण्याची ऑर्डर देण्यासाठी IRCTC 50 रुपये … Read more