Gold Rate Today: हीच आहे सोने घेण्याची उत्तम वेळ! आज सोने-चांदीच्या दरात झाली घसरण,वाचा तुमच्या शहरातील दर

gold rate

Gold Rate Today:- सध्या मकर संक्रांतीचा सण झाल्यानंतर लग्नसराईचा मुहूर्त जवळपास नसतो. एवढेच नाही तर पौष महिन्यामध्ये एखादे शुभ कार्य करणे देखील योग्य मानले जात नाही. त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये काहीशी घसरण झाल्याचे सध्या दिसून येत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांचा विचार केला तर सोन्याच्या भावामध्ये सतत घसरण होत असून मागील वर्षांमध्ये सोन्याच्या भावाने खूप … Read more