Share Market: गुंतवणूकदार झाले मालामाल ! ‘त्या’ प्रकरणात सेन्सेक्स-निफ्टीने पुन्हा केला विक्रम ; वाचा सविस्तर

Share Market:  भारतीय शेअर्स बाजारात आज बीएसईचा सेन्सेक्स शेवटच्या तासात 248 अंकांनी वधारून सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. व्यापार्‍यांच्या मते याचे अनेक कारण आहे मात्र मुख्य एक कारण म्हणजे आज जागतिक बाजारातील मजबूत ट्रेंडमध्ये बँकिंग आणि ऊर्जा शेअर्समध्ये झालेली खरेदी तसेच रुपयाची मजबूती, देशांतर्गत चलनवाढीच्या आकडेवारीत सुधारणा आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी. आज सेन्सेक्स 248.84 अंकांनी म्हणजेच … Read more

Share Market : गुंतवणूकदार झाले मालामाल ! रॉकेटच्या वेगाने धावत आहे महिंद्राच्या ‘या’ कंपनीचा शेअर्स ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Share Market :  मंगळवारी शेअर बाजारात (Stock Market)  जोरदार तेजी आली आणि सेन्सेक्स  (Sensex) 1276.66 अंकांनी किंवा 2.25 टक्क्यांनी वाढून 58,065.47 वर बंद झाला. दरम्यान, महिंद्रा फायनान्सच्या (Mahindra Finance) शेअर्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळवून दिला. मजबूत तेजीसह, कंपनीचा शेअर दिवसभराच्या व्यवहारानंतर 11 टक्क्यांहून अधिक उसळीसह बंद झाला. कंपनीचे शेअर्स 11.43% वाढले आनंद महिंद्रा (Anand … Read more

Share Market Update : सेन्सेक्समध्ये किरकोळ तेजी, निफ्टी 17950 च्या पुढे बंद…

Share Market Update : भारतीय शेअर बाजारामध्ये (Indian Share Market) आज गुरुवारी सेनेसेक्समध्ये (Sensex) किरकोळ तेजी पाहायला मिळाली. बुधवारी शेअर बाजार बंद होण्याच्या वेळी हिरव्या चिन्हावर बंद झाला होता. त्यातच HDFC ने FD वरील व्यजदरामध्ये वाढ केली आहे. चला तर जाणून घेऊया आजचा शेअर बाजार कसा होता. सात दिवसांच्या तेजीनंतर बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. आजच्या … Read more

Share Market Update : शेअर मार्केटमध्ये तेजी कायम, 3-4 आठवड्यांत मोठ्या कमाईसाठी या शेअर्सवर लक्ष ठेवा

Share Market today

Share Market Update : भारतीय शेअर मार्केटमध्ये (Indian Share Market) सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून येत आहे. येत्या काही आठवड्यात काही शेअर्समधून (shares) मोठी कमाई होण्याची शक्यता आहे. ऑटो, बँक आणि कंझ्युमर ड्युरेबल शेअर्सनी बाजाराला साथ दिल्याचे दिसून आले. 17 जून 2022 रोजी झालेल्या 15183 च्या सर्वात तळापासून, निफ्टीने 2300 अंकांनी झेप घेत सुमारे 17550 … Read more

Share Market Update : शेअर मार्केटमध्ये घसरणीसह बंद; जाणून घ्या आजच्या व्यवहाराचा दिवस कसा होता?

Share Market Update : भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) तेजीनंतर आज बाजार बंद होण्याच्या वेळेस घसरण पाहायला मिळाली आहे. आजच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) दोन्ही लाल चिन्हात बंद झाले आहेत. आजच्या व्यवहारात खाजगी बँकिंग (Private Banking) आणि PSU बँक क्षेत्रात चांगली खरेदी झाली आहे. सेन्सेक्स-निफ्टी कोणत्या पातळीवर बंद झाले मंगळवारी व्यवहार केल्यानंतर … Read more

Share Market Update : शेअर मार्केट सलग चौथ्या दिवशी तेजीमध्ये, जाणून घ्या वाढणारे आणि घसरणारे शेअर्स

Share market today

Share Market Update : भारतीय शेअर मार्केट (Indian Share Market) मध्ये सलग चौथ्या दिवशी तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांगलीच चांदी झाली आहे. जागतिक बाजारातील वाढ आणि रुपयाच्या मजबूतीमुळे मिळालेल्या सकारात्मक संकेतानंतर भारतीय देशांतर्गत शेअर बाजारातही आज तेजी पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारात या व्यापार आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (1 ऑगस्ट) देखील भारतीय … Read more

Share Market Update : झोमॅटोच्या शेअर्समध्ये होणार मोठी घसरण? जाणून घ्या कारण…

Share Market Update : भारतीय शेअर्स बाजार (Indian Share Market) गेल्या ४ दिवसांपासून तेजीमध्ये राहिला आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूक दारांना (investors) मोठा परतावा मिळाला आहे. मात्र तुमच्याकडेही काही झोमॅटोचे (Zomato) शेअर्स असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण झोमॅटोचे शेअर्स (Zomato Shares) कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Zomato चे … Read more

Share Market Update : भारतीय शेअर बाजार चौथ्या दिवशीही तेजीत बंद! जाणून घ्या कोणते शेअर्स वाढले

Share Market today

Share Market Update : भारतीय शेअर बाजार (Indian SHare Market) सलग चौथ्या दिवशी तेजीमध्ये बंद झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजारामध्ये उसळी पाहायला मिळत होती आणि तीच तेजी आजची कायम राहिली आहे. गुरुवारचे ट्रेडिंग सत्रही (Trading session) भारतीय शेअर बाजारासाठी उत्तम ठरले. गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे बाजार मोठ्या गतीने बंद झाला. आज व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा … Read more

Share Market Update : शेअर मार्केटमध्ये तेजी; सेन्सेक्स आणि निफ्टीचा जोर हिरव्या चिन्हात

Share Market Update : जागतिक बाजारातील मजबूती दरम्यान भारतीय देशांतर्गत शेअर बाजारातही (Share Market) आज तेजी दिसून येत आहे. या व्यापार आठवड्याच्या चौथ्या दिवशी, गुरुवारी (23 जून) भारतीय शेअर बाजाराचे (Indian Share Market) दोन्ही निर्देशांक हिरव्या चिन्हावर उघडले. सुरुवातीच्या व्यवहारात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) सेन्सेक्स (Sensex) हा मुख्य संवेदनशील निर्देशांक 150 अंकांच्या वाढीसह 51973 अंकांवर … Read more

Share Market Update : शेअर मार्केटमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही घसरण, सेन्सेक्स 100 अंकांनी घसरला

Share Market Update : या आठवड्याच्या तिसऱ्या दिवसहीही शेअर बाजार (Share Market) लाल चिन्हात असल्याचे दिसत आहे. सलग तिसऱ्या दिवशीही मार्केट घसरले (Falling Market) आहे. जागतिक बाजारातील कमजोर संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) घसरणीसह व्यवहार सुरू झाले आहेत. या व्यापारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (१५ जून) शेअर बाजारातही घसरण पाहायला मिळत आहे. बाजारातील … Read more

Share Market Crash : वर्षातील सर्वात मोठी घसरण ! फक्त हा एक शेअर आज राहिला फायदेशीर…

Share Market Crash :- युक्रेनवर युद्धाची परिस्थिती आणि देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा समोर आल्यानंतर सोमवारी शेअर बाजारमध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात एवढी विक्री झाली की जवळपास वर्षभरातील सर्वात मोठ्या एकदिवसीय घसरणीचा विक्रम रचला गेला. बाजाराच्या या उलटसुलट हालचालीत गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बुडाले. आधीच संशय होता – आज सत्र … Read more