Indorikar Maharaj : कीर्तनकार इंदोरीकर महाराज लस घेईपर्यंत त्यांच्या कीर्तनावर बंदी….

नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्य तसेच कीर्तनाच्या माध्यमातून उपदेश देणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. नुकतेच त्यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावरून एका नव्या वादाला फाटा फुटला आहे. आता त्यांच्या या वक्तव्याला प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. इंदुरीकर महाराज यांनी लस घेईपर्यंत, त्यांच्या कीर्तनावर बंदी आणण्यात यावी, अशी मागणी बीडच्या शेतकरी पुत्राने मुख्यमंत्र्यांना केलीय. … Read more

इंदुरीकर महाराजांच्या बचावासाठी आमदार निलेश लंके …

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- पारनेर तालुक्यातील भाळवणी याठिकाणी आमदार निलेश लंके यांच्या कोरोना सेंटरमध्ये सप्ताहाचे आयोजन केले होते यावेळी समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे हरिकीर्तन या ठिकाणी ठेवण्यात आले त्यांनी कीर्तनामध्ये केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करू नका असे आमदार निलेश लंके यांनी प्रसिद्धीपत्रक काढून खुलासा केला आहे या पत्रकामध्ये भाळवणी, ता. पारनेर … Read more

पुढच्या जन्मापर्यंत आ.लंके यांना पुण्य पुरेल !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- चांगल्या ठिकाणी केलेलं काम कधीही दुप्पट होते. गायीला पाजलेलं पाणी, पाहुण्याला दिलेला चहा व वारकऱ्याची सेवा वाया जात नाही. याच पुण्यावर माणूस तरतो. आज हॉस्पिटल विकत घेणारी माणसं होती. महिनाभर डॉक्टर ठेवणारी लोकं होती. रूग्णाच्या वजनाइतके पैसे देणारे लोकं होती. पण ते रूग्ण वाचले नाहीत. मित्र, पाहूणे, संपत्ती, … Read more

आत्ता तिसरी लाट रूग्णांना लुटणारांसाठी : इंदोरीकर महाराज

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- कोरोनाची तिसरी लाट गरीबांसाठी नव्हे तर गरीबांना लुटणाऱ्यांसाठी येणार आहे ! कोरोनामुळे माणसं भांबावली, त्यांनी डॉक्टरची पदवी पाहिली नाही, तज्ञ पाहिला नाही. आणि डॉक्टरांनीही रूग्णांना लुटण्याचा तडाखा उठविला. ज्यांनी रूग्णांना लुटलं त्यांचे वाटोळे होणार ! गरीबांचा तळतळाट कधी कोणत्या रूपाने बसेल हे सांगता येणार नाही. असे मत इंदोरीकर … Read more

अरे देवा! इंदुरीकर महाराजांची साडेसाती कायम..?

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी पुत्रप्राप्तीसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणात संगमनेर जिल्हा न्यायालयाने खटला रद्द केल्याने या निर्णयाविरोधात अंधश्रद्धा निमूर्लन समितीने यापूर्वीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यातच आता राज्य सरकारनेही उच्च न्यायालयात अपील दाखल केल्याने इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात … Read more

इंदुरीकर महाराज म्हणतात सोशल मीडियामुळे माझी चांगली जिरली!

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-   आई-वडिलांची संस्कृती खरी महत्त्वाची संपत्ती आहे. मुला-मुलींना चांगले संस्कार द्या, तेच तुमच्या भविष्यकाळात कामी येतील. मात्र आता कोणी माझी शूटिंग काढू नका आणि मेहरबानी करून युट्युबवर, सोशलमिडीयावर टाकू नका रे. या सोशल मीडियामुळे माझी चांगली जिरली आहे. मला खूप मानसिक त्रास झाला अशी खंत समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर … Read more

इंदोरीकर महाराजांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्य प्रकरणाची पुढील सुनावणी ‘या’ दिवशी !

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात आता पुढील सुनावणी येत्या ६ जानेवारीला होणार आहे. असा निर्णय न्यायालयाने दिले आहे. दरम्यान पुढच्या सुनावणीत लेखी युक्तिवाद देण्याचे न्यायालयाचे आदेश दिले आहे. आज झालेल्या सुनावणीत इंदोरीकर महाराजाच्या वकिलाने नकला दाखल केला होता. हे नकला कनिष्ठ न्यायालयात दाखल असलेल्या केसच्या होता ते इंदोरीकर महाराजच्या … Read more