समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज म्हणतात; हीच खरी काळाची गरज आहे!
अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- वारकरी संप्रदायाकडे तरुणांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण तरुण टिकला तरच देश टिकेल आणि म्हणून तरुणांनी संप्रदायाची तत्व अंगीकरावे. तरुणांनी परमार्थाकडे येण काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन इंदुरीकर महाराज यांनी केले. जामखेड तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, व्यसनापासून दूर रहावे, मोबाईलचा वापर करू नये, मोबाईलच्या … Read more


