अहमदनगर ब्रेकिंग : इंदोरीकरांच्या समर्थकांनी पुरावे नष्ट केले !
अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : यू-ट्यूबवरील व्हिडीओ व कागदपत्रांचा पुरावा गृहित धरून निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना न्यायालयाने ७ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आरोपीने किंवा त्यांच्या आदेशावरून समर्थकांनी पुरावे नष्ट केले, अशी तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली. पत्रकात म्हटले … Read more




