Infinix Hot 20 5G : पैसा वसूल ऑफर! पहिल्यांदाच Infinix च्या ‘या’ 5G फोनवर मिळत आहे सर्वात जास्त सूट, पहा संपूर्ण ऑफर
Infinix Hot 20 5G : स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix ने काही दिवसांपूर्वी Infinix Hot 20 5G हा फोन लाँच केला होता. हा फोन तुम्ही आता कमी किमतीत खरेदी करू शकता. कारण या स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट आतापर्यंतची सगळ्यात मोठी ऑफर देत आहे. त्यामुळे तुम्ही हा फोन 10,924 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्हाला हा फोनवर 41% पेक्षा जास्त … Read more