Infinix Smartphone Offer : ऑफर! 5000mAh बॅटरीवाला जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करा फक्त 549 रुपयांमध्ये, जाणून घ्या ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:

Infinix Smartphone Offer : तुम्हीही स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण Infinix च्या स्मार्टफोनवर भन्नाट ऑफर दिली जात आहे. त्यामुळे हजारो रुपयांची सूट स्मार्टफोनवर मिळत आहे.

Infinix HOT 30i या स्मार्टफोनवर ऑफर मिळत आहे. त्यासाठी तुम्हाला Infinix चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन खरेदी करावा लागेल. मात्र हा स्मार्टफोन तुम्हाला फ्लिपकार्टवरून खरेदी करावा लागेल तेव्हाच तुम्हाला या स्मार्टफोनवर ऑफर मिळेल.

Infinix HOT 30i या स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये आहे. परंतु तुम्ही फ्लिपकार्टवरून जर हा स्मार्टफोन खरेदी केला तर तुमच्या हजारो रुपयांची बचत होईल. तसेच स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याचे देखील स्वप्न पूर्ण होईल.

Infinix HOT 30i स्मार्टफोन ऑफर

फ्लिपकार्टवर Infinix HOT 30i या स्मार्टफोनवर भन्नाट सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टकडून २० टक्के सूट देण्यात येत असल्याने हा स्मार्टफोन फक्त 9,499 रुपयांना मिळत आहे.

तसेच फ्लिपकार्टकडून अनेक बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील दिल्या जात आहेत. त्यामुळे हा स्मार्टफोन आणखी स्वस्तात मिळत आहे. तुम्ही देखील या एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफरचा लाभ घेऊन स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करू शकता.

जर फ्लिपकार्टवरून हा स्मार्टफोन खरेदी करताना Flipkart Axis Bank कार्डने पैसे भरल्यास 5% कॅशबॅक मिळेल. तसेच हा स्मार्टफोन खरेदी करताना एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. 8,950 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

जर तुम्ही या पूर्णपणे एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकला तर तुम्हाला हा स्मार्टफोन फक्त 549 रुपयांना मिळेल. तसेच तुम्हाला या स्मार्टफोनवर EMI पर्याय देखील दिला जात आहे. 334 रुपयांच्या EMI वर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Infinix Hot 30i ची वैशिष्ट्ये

Infinix Hot 30i स्मार्टफोनमध्ये तुम्हाला फोटोग्राफीसाठी 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप LED फ्लॅशसह देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

या Infinix फोनमध्ये 6.6 इंच स्क्रीनचा आकार आहे, जो HD+ डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 90HZ रिफ्रेश रेट आणि पांडा ग्लास संरक्षणासह येतो. एकूणच, 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये हा तुमच्यासाठी चांगला स्मार्टफोन असू शकतो.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe