Smartphone : आज लॉन्च होतोय दमदार स्मार्टफोन ! फक्त २ मिनिटात पूर्ण चार्ज, जाणून घ्या इतरही वैशिष्ट्ये
POCO F4 5G : चीनची स्मार्टफोन (Smartphone) निर्माता कंपनी पोको आज २३ जून रोजी भारतात आणखी एक नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च (Launch) करण्यासाठी सज्ज आहे. Poco आज POCO F4 5G फ्लॅगशिप फोन भारतात आणि जगभरातील बाजारात सादर करणार आहे. लॉन्च होण्यापूर्वी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर (Flipkart’s website) या स्मार्टफोनची यादी करण्यात आली आहे, लिस्टमधून स्मार्टफोनचे काही फीचर्सही … Read more