Rupee All Time Low: मोदी काळात नवीन विक्रम ; डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण, जाणून घ्या नवीन दर

Rupee All Time Low:  अमेरिकेतील (US) व्याजदर वाढीचा (interest rates hike) वेग मंदावण्याची चिन्हे दिल्यानंतर जगभरातील चलने डॉलरच्या (dollar) तुलनेत झपाट्याने घसरत आहेत. फेडरल रिझर्व्हकडून (Federal Reserve) संकेत मिळाल्यानंतर गुंतवणूकदार जगभरातील बाजारातून (markets) पैसे (money) काढून घेत आहेत आणि सुरक्षिततेसाठी आपली गुंतवणूक अमेरिकन डॉलरमध्ये (US dollar) टाकत आहेत. यामुळे भारतीय चलन ‘रुपया (INR)’सह इतर सर्व चलनांसाठी … Read more

Gold Price Today : कालच्या तुलनेत आज सोन्या-चांदीच्या दरात तुरळक वाढ; जाणून घ्या आजचा दर

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरातील अस्थिरता कायम आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्धामुळे (War) मौल्यवान धातूंमध्ये सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. यादरम्यान सोन्याचे (Gold) दर आणि चांदीच्या (Silver) दरात वाढ झाली आहे. आज भारतातील 22 कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅम किंमत (INR) ग्रॅम 22 कॅरेट सोने आज प्रति 1 ग्रॅम ₹4,841 आहे, तर कालचा … Read more