केंद्रीय कृषी मंत्रालयाचा निर्णय! देशात नोंदणीकृत असलेल्या ‘या’ चार कीटकनाशकांचा वापर, विक्रीवर बंदी, वाचा माहिती

ban on insecticide

जर आपण काही वर्षांचा विचार केला तर केंद्रीय कृषिमंत्रालयाकडून देशामध्ये काही नोंदणीकृत कीडनाशकांच्या वापरावर बंदी आणण्यास सुरुवात केली असून यामध्ये मानवाच्या आरोग्य तसेच पर्यावरणीय समस्या, मित्र कीटकांना होणारा धोका तसेच प्राणी व अन्य सजीव, माती तसेच पाण्याचे होणारे नुकसान या  दृष्टिकोनातून अशा कीटकनाशकांच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जर ही प्रक्रिया पाहिली तर … Read more

ड्रोनने पिकांवर फवारणी करायची आहे का? किती लागेल त्यासाठी खर्च? वाचा ए टू झेड माहिती

sprey with drone

कृषी क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून यामध्ये अनेक प्रकारच्या यंत्रांचा वापर देखील केला जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत तर होतेच परंतु तंत्रज्ञानाच्या वापराने पिक उत्पादन वाढीला देखील हातभार लागत आहे. शेतीचा विचार केला तर शेतीमध्ये अनेक अर्थाने आपल्याला व्यवस्थापन करावे लागते व … Read more

कपाशीची पातेगळ आणि पाने लाल होण्यापासून कपाशीचा करा बचाव! या उपायोजना ठरतील फायद्याच्या

cotton crop management

कपाशी हे महाराष्ट्रातील खरीप हंगामातील एक प्रमुख पीक असून महाराष्ट्रातील बहुतेक भागांमध्ये कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित हे कपाशी पिकावर अवलंबून असल्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून या पिकाचे महत्त्व खूप आहे. जर आपण सध्याच्या कालावधीचा विचार केला तर हा कालावधी कपाशी पिकाला पाते आणि बोंडे लागण्याचा कालावधी आहे. … Read more

Krushi Seva Kendra Licence : कृषी सेवा केंद्र कसे सुरु करायचे ? कसा काढाल परवाना ? वाचा ए टू झेड माहिती

krushi seva kendra licence

Krushi Seva Kendra Licence : ग्रामीण भागाचा विचार केला तर प्रामुख्याने बहुतांश लोकसंख्या शेती व्यवसायात आहे. त्यामुळे शेती व्यवसायाशी निगडित असलेले अनेक व्यवसाय ग्रामीण भागामध्ये केले जातात. शेती म्हटले म्हणजे शेतीसाठी लागणारे रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशकांसारख्या आवश्यक कृषी निविष्ठा या प्रामुख्याने कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जातात. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला … Read more

Fake Fertilizer: बनावट खत कसे ओळखायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती

chemical fertilizer

   Fake Fertilizer:  खरीप हंगामाची सुरुवात झाली असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामातील पेरण्या जवळ जवळ आटोपले आहेत. आताचा जो कालावधी आहे तो प्रामुख्याने पिकांना रासायनिक खते देण्याचा आहे. परंतु बऱ्याचदा रासायनिक खत विक्रीमध्ये बनावट असलेल्या खतांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जात असल्याच्या बातम्या देखील समोर आलेले आहेत. अशा गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. खत खरेदी करिता … Read more