IRCTC : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता तिकीट बुक केले तर होणार 10 लाखांपर्यंतचा फायदा, असा घ्या लाभ
IRCTC : भारतीय रेल्वेच्या अशा अनेक सुविधा आहेत ज्यांची माहिती दररोज प्रवास करणाऱ्या कित्येक प्रवाशांना माहिती नसते. यापैकी एक म्हणजे विमा संरक्षण. रेल्वेचे तिकिट बूक करत असताना आपण फक्त तिकिट कन्फर्म झालं की नाही हे पाहतो. परंतु अनेकांना हे माहित नाही की रेल्वे तिकिट काढत असताना विमा काढण्याचा पर्याय देण्यात येतो. तुम्हाला फक्त 35 पैशांत … Read more