FD Interest Rates : ‘या’ बँकांमध्ये 3 वर्षांच्या एफडीवर मिळत आहे बंपर परतावा, वाचा लिस्ट…
FD Interest Rates : फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा गुंतवणूक पर्याय भारतीय ग्राहकांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय राहिला आहे. कारण येथे तुम्हाला सुरक्षितता प्रदान केली जाते. तसेच सध्या एफडी मध्ये मजबूत परतावा देखील दिला जात आहे. अशातच तुम्ही तुमची बचत मुदत ठेवींमध्ये गुंतवून बंपर नफा मिळविण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. खरं तर, … Read more