FD Rates : एसबीआय नाही तर, सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ बँका एफडीवर देत आहेत सर्वाधिक व्याज, बघा…
FD Rates : फिक्स्ड डिपॉझिट मधील गुंतवणूक ही भारतीयांची पहिली पसंती असते. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित आणि हमखास परतावा मिळणारी गुंतवणूक आहे. अशातच तुम्ही सध्या FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर कुठे FD करणे तुमच्यासाठी अधिक फायद्याचे ठरेल ते जाणून घ्या. आज आम्ही तुमच्यासाठी वेगवगेळ्या बँकांचे FD व्याजदर घेऊन आलो आहोत. … Read more