Diabetes: टाइप-1 मधुमेहाच्या रुग्णांसाठी ICMR ची मार्गदर्शक तत्त्वे जारी, अहवालामुळे भारतीयांची चिंता वाढणार

Diabetes: कोरोना (Corona) विषाणूचा आजार मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत घातक ठरला आहे. SARS-CoV-2 मुळे मधुमेहाच्या रूग्णांमध्ये मृत्यू आणि गंभीर आजाराचा धोका जास्त असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (Indian Council of Medical Research) टाइप-1 मधुमेहाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तीन दशकात 150% प्रकरणे वाढली –अहवालानुसार 2019 मध्ये जगभरात मधुमेहामुळे 4 दशलक्षाहून … Read more