SBI Decision : खुशखबर ! SBI ने आपल्या ग्राहकांना दिली दिवाळी भेट ! घेतला ‘तो’ मोठा निर्णय ; आता ..
SBI Decision : तुम्ही FD मध्ये गुंतवणूक (invest in FD) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), देशातील सर्वात मोठी सरकारी बँकने FD व्याजदरात 20 बेस पॉइंट्स किंवा 0.20 टक्के वाढ केली आहे. हे पण वाचा :- New Electric Scooter: फक्त 32 हजार रुपयांमध्ये घरी आणा ‘ही’ … Read more