Post Office FD : पोस्ट ऑफिस एफडी स्कीममध्ये गुंतवा 1 लाख रुपये अन् इतक्या वर्षात व्हा श्रीमंत…
Post Office FD : पोस्ट ऑफिस आपल्या गुंतवणूकदारांसाठी अनेक बचत योजना चालवते, यामध्ये गुंतवणूकदारांना खूप जास्त परतावा दिला जात आहेत. अशातच जर तुम्ही एकरकमी गुंतवणुकीवर चांगला परतावा देणारी गुंतवणूक शोधत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिस एफडी योजनेत गुंतवणूक करू शकता. या मुदत ठेव योजनेत, एकरकमी रक्कम जमा करावी लागते आणि मुदतपूर्तीवर तुम्हाला व्याजासह परतावा मिळतो. … Read more