Multibagger Stock : अबब ! 1 रुपयांवरून ‘हा’ शेअर गेला एवढ्या रुपयांवर; तुम्हीही गुंतवणूक करून व्हा मालामाल !
Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक आहेत, जे कमी कालावधीत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देतात. दरम्यान आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना गेल्या काही काळात उत्तम परतावा दिला आहे. जरी शेअर बाजार हा अस्थिर व्यवसाय आहे आणि तो धोकादायक मानला जातो. परंतु येथे असे अनेक स्टॉक्स आहेत, ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांचे … Read more