iPhone 14 Pro चा डिस्प्ले कसा दिसेल? होतीय भलतीच चर्चा…
अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- एक काळ असा होता जेव्हा आयफोन त्याच्याडिझाइनसाठी ओळखला जात असे. पण गेल्या काही वर्षांपासून त्याच कंटाळवाण्या डिझाइनचे आयफोन बाजारात येत आहेत. दरम्यान, iPhone 14 शी संबंधित लीक्स येऊ लागले आहेत. आयफोन 14 शी संबंधित लीकमुळे तुम्ही थोडे निराश असाल. आयफोन 14 प्रो मॅक्सचे कथित डिझाइन लीक झाल्यामुळे, त्याची … Read more