iPhone 15 Pro Price : iPhone 15 प्रो मॉडेल्सच्या बदलल्या किमती! खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
iPhone 15 Pro Price : नुकतीच Apple ने आपली iPhone 15 ही सिरीज लाँच केली आहे. इतर मॉडेल्स पेक्षा या फोनच्या किमती खूप जास्त आहेत. त्यामुळे अनेकांची इच्छा असूनही त्यांना हे फोन खरेदी करता येत नाहीत. कंपनीने यात उत्तम फीचर्स दिले आहेत. जर तुम्ही आयफोन 15 प्रो मॉडेल खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची … Read more