iPhone 16e लाँच किंमतीपेक्षा स्वस्त! Amazon वर सुरू आहे धमाकेदार डील
Apple ने फेब्रुवारी महिन्यात आपला स्वस्त iPhone 16e भारतात लाँच केला होता. जर तुम्ही iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला हा फोन खरेदी करण्याची सर्वोत्तम संधी आहे! सध्या, iPhone 16e वर अॅमेझॉनवर मोठा डिस्काउंट उपलब्ध आहे. यावर तुम्हाला विविध बँक ऑफर्स, एक्सचेंज डिस्काउंट्स आणि इतर फायदे मिळत आहेत, ज्यामुळे तुमचं स्वप्नातील iPhone आता … Read more