Jio Plan : जिओने दिला ग्राहकांना मोठा गिफ्ट; बाजारात आणला ‘हा’ भन्नाट रिचार्ज
Jio Plan : रिलायन्स जिओने (Reliance Jio) सुरुवातीपासूनच सर्व भारतीय टेलिकॉम कंपन्यांना (Indian telecom companies) मागे टाकले आहे. कंपनी सुरुवातीपासूनच आपल्या ग्राहकांसाठी (customers) स्वस्त योजना (affordable plans) देत आहे. यापैकी एका विशेष योजनेची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये OTT मेंबरशिपसह अनेक फायदे मिळत आहे. यूजर्सला खूप कमी खर्चात अनेक फायदे दिले जात आहे. आम्ही तुम्हाला … Read more