IPL 2024 : आयपीएलपूर्वीच केकेआरच्या टीमला धक्का; सर्वात महागडा खेळाडू पडणार बाहेर !

Mitchell Starc

Mitchell Starc : 19 डिसेंबर 2023 रोजी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने इतिहास रचला होता. हा डावखुरा वेगवान गोलंदाज इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १६ वर्षांच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाइट रायडर्सने त्याला २४.७५ कोटी रुपयांची बोली लावून करारबद्ध केले. त्यावेळी टीमच्या आनंदाला सीमा नव्हती. पण आता अशी एक बातमी … Read more

IPL 2024 : आयपीएलच्या तारखा आल्या समोर, २२ मार्चला पहिला सामना तर…

IPL 2024

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या वेळापत्रकाबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. या वर्षी मार्चमध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुका होत असूनही, भारतीय क्रिकेट नियामक मंडळला (BCCI) त्यांच्या वेळापत्रकानुसार आयपीएल 2024 चे आयोजन करायचे आहे. क्रिकबझच्या एका रिपोर्टनुसार, जगातील या सर्वात महागड्या क्रिकेट लीगचा 17वा सीझन 22 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. अहवालात … Read more