iQOO Sale : महागडा फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी! iQOO 11 5G च्या खरेदीवर वाचतील तुमचे हजारो रुपये
iQOO Sale : iQOO ही स्मार्टफोन निर्माता कंपनी सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. काही दिवसांपूर्वी या कंपनीने iQOO 11 5G हा फोन केला होता. या फोनची किंमत कंपनीने 59,999 रुपये इतकी ठेवली आहे. परंतु तुम्ही आता हाच फोन खूप मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. अशी शानदार संधी तूम्हाला Amazon वर मिळत आहे. त्यामुळे तुम्ही … Read more