Reliance Industry: अनंत,आकाश आणि ईशा अंबानी यांना किती आहे पगार? कुठल्या पार पाडतात जबाबदाऱ्या? वाचा माहिती

anant,akash and isha ambani

Reliance Industry:- रिलायन्स इंडस्ट्री म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर पटकन येते ते अंबानी कुटुंब होय. भारतातील प्रसिद्ध उद्योग समूह आणि त्यासोबत जागतिक पातळीवरील उद्योग जगतातील एक प्रसिद्ध नाव आणि उद्योग समूह म्हणून  रिलायन्स इंडस्ट्रीज कडे पाहिले जाते. अनेक प्रकारच्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये या उद्योग समूहाने खूप मोठे वर्चस्व प्रस्थापित केले असून या अंबानी किंवा रिलायन्स ग्रुपचे सर्वेसर्वा … Read more