India Vs New Zealand Series: क्रिकेट चाहत्यांना धक्का ! टीव्हीवर दिसणार नाही भारत-न्यूझीलंड मालिका ; जाणून घ्या सर्वकाही

India Vs New Zealand Series: T-20 विश्वचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा नवीन मालिकेसाठी तयार झाली आहे. टीम इंडिया स्टार खेळाडू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडला भिडणार आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध तीन T-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका सुरु होण्याअगोदरच क्रिकेट चाहत्यांना जोरदार धक्का बसला आहे. … Read more

Indian Cricket Team Announced:  T20 World Cup दरम्यान न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा ! ‘या’ स्टार खेळाडूची संघात एंट्री 

Indian Cricket Team Announced:   टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक खेळण्यात व्यस्त आहे, परंतु येथे भारतीय क्रिकेट बोर्डाने आगामी दोन मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धच्या भारतीय संघाची निवड केली आहे. हे पण वाचा :-   Bank Holidays November 2022: नोव्हेंबरमध्ये ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद ; जाणून घ्या … Read more

एकदिवसीय नंतर आता टी20 ! भारत-विंडीज टी २० मालिका आजपासून रंगणार

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता भारत पुढील टी २० मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. आज भारत आणि विंडीज यांच्यातील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. आज होणारा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स क्रिकेट मैदानावर सायंकाळी ७:०० वाजता खेळवण्यात येणार आहेत. सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर … Read more

आयपीएल 2022 ! ईशान किशनला आयपीएल लिलावात विक्रमी बोली

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  चालू आयपीएल हंगामात इशान किशन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 2 कोटींच्या मूळ किंमतीत लिलावात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने15.25 कोटी रुपये खर्च करून पुन्हा एकदा संघात स्थान मिळवले आहे. यासह, तो आयपीएल लिलाव 2022मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. ईशान किशनच्या बोलीच्या दरम्यान पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादने … Read more

भारत-वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहू शकता

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज शुक्रवार रोजी (11 फेब्रुवार) रोजी खेळवण्यात येणार आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवलेली रोहित ब्रिगेड तिसरा सामनाही खिशात घालण्याच्या तयारीत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आजच्या तिसऱ्या … Read more