Jio Plan : जिओचा भन्नाट प्लॅन! कमी खर्चात सुपरफास्ट इंटरनेट, Airtel-BSNL लाही टाकले मागे, जाणून घ्या
Jio Plan : Jio, Airtel आणि BSNL अनेक कमी किमतीच्या ब्रॉडबँड प्लॅन्स (Broadband plans) आणतात. पण इथे जिओने बाजी मारली आहे. Jio 100mbps प्लॅनमध्ये सर्वात किफायतशीर आहे. देशातील काही सर्वात मोठ्या ISP द्वारे ऑफर (Offer) केलेल्या 900 रुपयांच्या अंतर्गत 100 Mbps इंटरनेट स्पीड प्लॅनवर एक नजर टाकूया… BSNL 100 Mbps ब्रॉडबँड प्लॅन BSNL आपल्या ग्राहकांना … Read more