IT Company Salary : महागाईत दिलासा ! इन्फोसिस आणि विप्रोनंतर ‘या’ आयटी कंपनीने केली पगार वाढवण्याची घोषणा; वाचा सविस्तर माहिती
IT Company Salary : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस (Infosys) आणि विप्रो (Wipro) नंतर, आयटी प्रमुख कॉग्निझंटने (Cognizant) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पण वाचा :- UPI Update: ‘या’ सोप्या पद्धतीने डेबिट कार्डशिवाय बदलता येणार UPI पिन ! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांच्या मते, कॉग्निझंटच्या कर्मचार्यांच्या … Read more