ITR Refund : तुमच्याही खात्यात अजून ITR रिफंडचे पैसे आले नाहीत? तर आत्ताच करा ‘हे’ काम
ITR Refund : आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 ही होती. ज्या लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला आहे केवळ त्यांच्याच खात्यात रिटर्नचे पैसे येत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्वीच्या तुलनेत आयकर विभागाकडून कर विवरणपत्रे पाठवण्याची प्रक्रिया वेगवान करत आहे. समजा तुम्ही आयटीआर दाखल करू शकला नसाल, तर तुम्हाला आता तुम्हाला दंड भरावा लागणार … Read more