Jaipur Mumbai Firing In Train : चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार, चार जणांचा मृत्यू ! जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये भल्या पहाटे काय घडलं ?
महाराष्ट्रातील पालघरमधून मोठी बातमी येत आहे. जयपूर मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. मृतांमध्ये आरपीएफच्या एएसआयसह ३ प्रवासी आहेत. आरपीएफच्या कॉन्स्टेबल चेतनने सगळ्यांना गोळ्या घातल्या आहेत. गोळीबाराची ही घटना वापी ते बोरीवलीमीरा रोड स्थानकादरम्यान घडली. जीआरपी मुंबईच्या जवानांनी मीरा रोड बोरिवलीच्या मध्यभागी कॉन्स्टेबलला अटक केली. … Read more