काय आहे 15 हजार कोटींचा जालना-नांदेड महामार्गाची भूसंपादनाची स्थिती? शेतकऱ्यांचा का आहे भूसंपादनाला विरोध? वाचा माहिती
महाराष्ट्र मध्ये मागील काही वर्षापासून जे काही रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले होते त्यामध्ये समृद्धी महामार्ग हा एक महत्त्वाचा महामार्ग असून महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडणाऱ्या या महामार्गाला महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जवळपास 55 हजार कोटींचा समृद्धी महामार्ग हा सहा वर्षांमध्ये जवळपास 600 km पर्यंत पूर्ण करण्यात … Read more