अपघातात बाळाला अपंगत्व; न्यायालयाने केली येवढ्या लाखांची भरपाई मंजूर

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- टँकरने जीपला दिलेल्या धडकेत एक महिन्याच्या बाळाला गंभीर दुखापत झाल्याने 79 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान भरपाई जिल्हा सत्र न्यायाधीश तथा मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य एम. आर. नातू यांनी मंजूर केली आहे. 2 सप्टेंबर 2012 रोजी विजय गलगट्टे (रा. बोधेगाव ता. शेवगाव) यांचे कुटुंबीय जीपमधून अहमदनगर- जामखेड रस्त्याने … Read more

काय सांगता : वीस हजाराचे मागितले सात लाख ‘त्या’महिला सावकारावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  व्याजाने घेतलेले वीस हजार रुपये एकरकमी परत देवुनही व्याजासह ७ लाख रूपये फिरत आहेत. असे म्हणुन पैसे परत कर असा तगादा लावून पैश्यांची मागणी करत फिर्यादी महिलेस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जामखेड तालुक्यातील एका महिला सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चित्रा विश्वनाथ समुद्र ही … Read more

अरे देवा: दारूसाठी पैसे न दिल्याने त्याने तिला दगडाने ठेचून मारले अन….!

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  त्याने एका महिलेस दारू पिण्यासाठी पैसे मागितले ..मात्र त्या महिलेने पैसे न दिल्याने तिचा दगडाने ठेचून खून केला. व नंतर पोलिस पकडतील या भीतीने नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात लपून बसलेल्या आरोपीस जामखेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजु ऊर्फ टिल्या बन्सी शिंदे असे त्या आरोपीचे नाव आहे. पोलिस सुत्राकडून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युवा उद्योजकाचा दुर्दैवी मृत्यू ! अशी वेळ कोणावरही येवू नये…

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- जामखेड तालुक्यातील खर्डा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खर्ड्यातील एका युवा उद्योजकाच्या (Young Entrepreneur) दुर्दैवी मृत्यूची घटना आज सायंकाळी समोर आली. या घटनेमुळे खर्डा परिसरावर शोककळा पसरली आहे. जामखेड तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या मोठी आहे. तालुक्यातील अनेक तरूण उद्योग व्यवसायाकडे वळू लागले आहे. नवनव्या उद्योगात काही … Read more