Jan Dhan Yojana: जनधन खातेधारकांची लागली लॉटरी ! सरकार देत आहे 1.30 लाख रुपयांचा लाभ ; लवकर करा ‘हे’ काम
Jan Dhan Yojana: गरिबांची चिंता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने (central government) आता अनेक कल्याणकारी योजना चालवल्या आहेत, ज्यांचा लाभ तुम्हाला आरामात मिळू शकतो. लोकांना आर्थिक बळ देणे हे सरकारचे (government) उद्दिष्ट आहे. हे पण वाचा :- Government Scheme : ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक ! ‘इतक्या’ दिवसात होणार पैसे दुप्पट ; जाणून घ्या कसा होणार लाभ … Read more