Janani Suraksha Yojana:  सरकारचा मोठा निर्णय ; आता प्रसूतीदरम्यान महिलांना मिळणार आर्थिक मदत, जाणून घ्या डिटेल्स 

Janani Suraksha Yojana Big decision of the government

Janani Suraksha Yojana:  देशातील गर्भवती महिला (Pregnant women) आणि नवजात बालकांची स्थिती सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार (Central and State Governments) विविध योजना राबवत आहेत.  आज आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या (Indian government) एका महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल सांगणार आहोत. जननी सुरक्षा योजना (Janani Suraksha Yojana) असे या योजनेचे नाव आहे.  देशात प्रसूतीदरम्यान अनेक महिलांना जीव गमवावा लागतो. अशा परिस्थितीत … Read more