RBI ची मोठी कारवाई! राज्यातील ‘या’ बँकेला ठोठावला 13 लाखांचा दंड, जाणून घ्या सविस्तर माहिती
RBI Bank : देशाची सर्वात मोठी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणेजच RBI ने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत तब्बल 4 सहकारी बँकांना 44 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार RBI ने विविध नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड ठोठावला आहे. मात्र या बँकांच्या ग्राहकांकडून होणाऱ्या व्यवहारांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, ज्या … Read more