अखेर जायकवाडीला पाणी सोडले ! शेतकरी चिंतेत, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा…

Jayakwadi Dam

महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने जायकवाडी धरणासाठी शुक्रवारी रात्री ११ वाजता निळवंडे धरणातून १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. हे पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले असून ते टप्या-टप्याने वाढविले जाणार आहे. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी धरणाला पाणी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. भंडारदरा – निळवंडे धरणातून ३.३१ टीएमसी पाणी द्यायचे आहे. शुक्रवारी … Read more