‘निलेश लंके अहमदनगरमधील लोकप्रिय नेते, ते 100% निवडून येतील, पण…..’ शरद पवार गटातील जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य
Jayant Patil On Nilesh Lanke : सध्या संपूर्ण देशभरात यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. अहमदनगर मध्ये देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून ढवळून निघाले आहे. विशेषतः नगर दक्षिण मधील राजकीय वातावरण पूर्णपणे संभ्रमाचे पाहायला मिळत आहे. खरेतर महायुतीकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे विद्यमान खासदार डॉक्टर … Read more