Bulldozer Offer : बाईकच्या किमतीपेक्षा कमी किंमत देऊन बुलडोझर घरी आणा!, दरमहा EMI असेल इतका …

Bulldozer Offer : बुलडोजरच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक असलेल्या जेसीबीने एक उत्तम ऑफर सुरू केली आहे. जेसीबीच्या या ऑफरमध्ये बुलडोझर खरेदी करून केवळ ५१ हजार रुपयांच्या ईएमआयवर घरी आणता येईल. बॅकहो लोडरची किंमत ३० लाखांपेक्षा थोडी जास्त आहे. ऑफरमध्ये हे खरेदी करण्यासाठी ग्राहकाला सुमारे 2 लाख रुपयांचे डाउनपेमेंट करावे लागेल. हा जेसीबी कंपनीचा सर्वात लहान … Read more