2022 Jeep Grand Cherokee भारतात लॉन्च, जाणून घ्या या SUV ची किंमत
Jeep Grand Cherokee : जीप इंडियाने नवीन ग्रँड चेरोकी लॉन्च केली आहे. कंपनी भारतात शेवटच्या पिढीतील ग्रँड चेरोकी आयात आणि विक्री करत होती. आणि आता जीप नवीन एसयूव्ही लोकलमध्ये असेंबल करत आहे. उत्तर अमेरिकेबाहेर जीप ग्रँड चेरोकी असेम्बल केले जाणारे भारत हे पहिले मार्केट आहे. नवीन जीप ग्रँड चेरोकीच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ते परदेशात … Read more