Farming Business Idea: या वनस्पतीचे तेल विकले जाते 20 हजार रुपये प्रति लिटर! एका एकर मधून 4 लाखांचे उत्पन्न शक्य

jerenium cultivation

Farming Business Idea:- बहुसंख्य शेतकरी आता पारंपारिक पिकांची लागवड आणि शेती पद्धती सोडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न देखील मिळवत आहेत. पण यामध्ये वेगवेगळ्या पिकांचा विचार केला तर अनेक प्रकारचे विदेशी भाजीपाला पिके तसेच वेगवेगळ्या प्रकारची फळबागा, औषधी वनस्पतीची लागवड प्रामुख्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत … Read more