देणगी द्या आणि सरकारी शाळेला स्वतःचे नाव द्या! राज्य सरकारची आहे नवी ऑफर, काय आहे दत्तक शाळा योजना?
जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर ग्रामीण भागांमध्ये सरकारी शाळांची स्थिती अतिशय दयनीय आहे. शाळेमध्ये पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधा तसेच विद्यार्थी संख्येच्या तुलनेत अपुरे शिक्षकांची संख्या हा देखील एक मोठा प्रश्न सरकारी शाळांसमोर आहे. दर्जेदार शिक्षण द्यायचे असेल तर शाळांची स्थिती सुधारणे खूप गरजेचे आहे. शाळा जर दर्जेदार असतील व शिक्षक पुरेसे असतील तर नक्कीच अशा … Read more