घरामध्ये तुम्हाला 24 तास वेगात इंटरनेट हवे आहे का? याकरिता एअरटेलची निवड कराल की जिओची? वाचा माहिती
सध्या डिजिटल आणि इंटरनेटचे युग असून याकरिता स्पीड अर्थात वेगवान इंटरनेट सुविधा असणे खूप गरजेचे आहे. बरीच कामे आता इंटरनेटच्या साह्याने पूर्ण केली जातात त्यामुळे वेगात चालणाऱ्या इंटरनेटची खूप आवश्यकता आहे. आपल्याला माहित आहेच की, एअरटेल आणि जिओ या टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्रत्येक बाबतीत मोठी स्पर्धा असून ती इंटरनेटच्या बाबतीत देखील आहे. परंतु जर तुम्हाला तुमच्या … Read more