Jio Recharge Plan : अप्रतिम प्लॅन! अनलिमिटेड 5G डेटासह वर्षभर मिळतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या
Jio Recharge Plan : रिलायन्स जिओकडे अनेक शानदार प्लॅन आहेत. कंपनी पोस्टपेड तसेच प्रीपेड प्लॅन ऑफर करत असते. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कोणताही रिचार्ज प्लॅन घेऊ शकता. प्रत्येक प्लॅनमध्ये वेगवेगळे फायदे मिळतात. सध्या कंपनीचा असाच एक प्लॅन आहे ज्यात तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटासह 1 वर्षासाठी Disney Hotstar मोफत मिळेल. विशेष म्हणजे कंपनीच्या या प्लॅनची किंमत देखील … Read more