Jio Recharge Plans : दरमहा रिचार्ज करण्याचे टेन्शन मिटले! जिओने सुरु केला 388 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio Recharge Plans : तुम्हीही स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्हालाही दरमहा तुमच्या सिमला रिचार्ज करावा लागत असेल. मात्र तुम्ही जिओचे ग्राहक असाल तर आता दरमहा रिचार्ज करण्याची गरज नाही. कारण आता जिओने 388 दिवसांचा एक भन्नाट रिचार्ज प्लॅन आणला आहे.

जिओ टेलिकॉम कंपनीकडून दिवसेंदिवस ग्राहकांसाठी अनेक स्वस्त प्लॅन सादर केले जात आहेत. त्यामुळे जिओ ग्राहकांना स्वस्तात रिचार्ज प्लॅन मिळत आहेत. जिओ ग्राहकांचे स्वस्त रिचार्ज प्लॅनमुळे पैसे देखील वाचत आहेत.

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने ग्राहकांसाठी एक वर्षाचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. त्यामुळे आता ग्राहकांचे दरमहा रिचार्ज करण्याचे टेन्शन मिटले आहे.

जिओने ग्राहकांसाठी 388 दिवसांचा रिचार्ज प्लॅन आणला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ कंपनीकडून अनेक सुविधा देखील मोफत दिल्या जात आहेत. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 8 रुपयांपेक्षा कमी खर्च येईल.

भारतातील सर्वात मोठ्या जिओ टेलिकॉम कंपनीच्या स्पेशल रिचार्ज प्लानबद्दल बोलायचे झाले तर यूजर्सना यामध्ये 388 दिवसांची वैधता मिळते. तर इतर टेलिकॉम कंपन्या फक्त 365 दिवसांची वैधता देतात. तसेच, या रिचार्ज प्लॅनमध्ये 75GB अतिरिक्त इंटरनेट डेटा मोफत उपलब्ध आहे.

Reliance Jio 388 दिवसांची वैधता रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी 2,999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 388 दिवसांसाठी सादर केला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगसह दररोज 2.5GB इंटरनेटची सुविधा दिली जात आहे. तसेच Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud या सर्व सुविधा मोफत वापरण्यासाठी दिल्या जात आहेत.

5G क्षेत्रात अमर्यादित 5G इंटरनेट उपलब्ध असेल

रिलायन्स जिओ कंपनीकडून नुकतेच देशातील अनेक शहरांमध्ये 5G इंटरनेट सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे तुम्ही देखील 5G हाय स्पीड इंटरनेटचा लाभ घेऊ शकता. यामध्ये कंपनीकडून अमर्यादित 5G सेवा दिली जात आहे. त्यामुळे तुम्हीही या रिचार्ज प्लॅनवर 5G हाय स्पीड इंटरनेटचा ३८८ दिवस मोफत आणि अमर्यादित लाभ घेऊ शकता.